सरकारी काम अन् सहा महिने थांब; करा ऑनलाइन तक्रार, २१ दिवसांत समाधान सेवा हक्क कायदा : शासकीय काम वेळेत होत नसल्यास सुविधा
शासकीय काम वेळेत होत नसल्यास आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन तकार करण्याची सुविधा शासनाने सेवा हक्क दिली आहे.
२१ दिवसांत तक्रारीचा निपटारा करण्याचे बंधन संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आहे. जिल्ह्यात आजवर ३७१ तक्रारी आल्या. 33 विभागांशी निगडित या तकारी. असून, २५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. १६० तक्रारींचा निपटारा मुदतीत झालेला नाही.
महसूल, समाजकल्याण, सिंचन, कहा ऑफिस, नगर भूमापन कार्यालय, महावितरण, एमएसआरडीसीविरोधात मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.२१ दिवसांत तक्रारीचा निपटारा आपले सरकार पोर्टलवर आलेल्या तक्रारीचा २१ दिवसांत निपटारा केला जातो.
दरमहा त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो.जिल्हाधिकारी कार्यालयातर्गत येणाऱ्या विविध विभागांच्या ३०० हून अधिक तक्रारीची नोद पोर्टलवर झाली.जिल्हा परिषद
तक्रारी जिल्हा परिषद व कृषी विभागांशी निगडित आहेत. त्यातील २० हून अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला.तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. एकदा तक्रार दाखल केली की, ट्रेकिंग क्रमांक तयार होतो. त्या ट्रेकिंग क्रमांकाव रुनच नागरिकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करता येतो.
तक्रारीची सद्य:स्थिती त्यावरूनच समजते. सक्षम अधिकारी आलेली तक्रार २१ दिवसांत निवारण करण्याचा प्रयत्न करतात.२१ दिवसांत तक्रारीचा निपटारा आपले सरकार पोर्टलवर आलेल्या तक्रारीचा २१ दिवसांत निपटारा केला जातो.
दरमहा त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो.२११ जणांचेच झाले समाधान आपले सरकार या पोर्टलवर आलेल्या तक्रारीपैकी २११ जणांचेच समाधान करता आले आहे. २६० तक्रारींचा निपटारा होणे अद्याप बाकी आहे.तांत्रिक
अडचण आल्यास हेल्पलाइन १८००१२०८०४० या हेल्पलाइनवर मदत घेता येते. ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास काही अडचणी आल्यास सदरील क्रमांकावरून मार्गदर्शन घेता येते.१२० जणांनी या हेल्पलाइनवरून संपर्क
करून तक्रारी पोलिस ठाणे
पोलिस विभागाशी निगडित तक्रारींची थेट नोंद नसली तरी अनेक विभागाकडील तक्रारीत पोलिसांच्या अनास्थेचा उल्लेख आहे.जिल्हा प्रशासनाकडून आपले सरकार पोर्टलवर आलेल्या जास्तीत जास्त तक्रारीचा निपटारा केला जातो. बहुतांश तक्रारी महसूल, जिल्हा परिषदेशी निगडित आहेत. २६० तक्रारी शिल्लक असून, त्यांचा निपटारा लवकरच होईल.


0 Comments