सोलापूर जिल्ह्यात “ बुपा हेल्थ इन्शुरन्स” ही एकमेव कंपनी 'शुगर-बीपी'च्या पेशंटसाठी मिळणार
आता पहिल्या दिवसांपासून विमा कवच; अधिक माहितीसाठी 7028371679 संपर्क साधा
मंगळवेढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील ‘शुगर व बी पी’ च्या पेशंटसाठी आता असे इन्शुरन्स कव्हर आहे की त्याचा लाभ पहिल्या दिवसापासून मिळणार आहे.
सध्या प्रत्येक घरात शुगर व बीपी चे पेशंट पाहायला मिळत आहेत. पण अशी कोणतीच कंपनी नाही की या पेशंटला कव्हर देते.पण “ बुपा हेल्थ इन्शुरन्स” ही एकमेव कंपनी आहे की पेशंटला विमा घेतल्यापासून तो त्याला लागू होतो.
एकट्यासाठी किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी घेऊ शकता हि पॉलिसी तुम्ही एकट्यासाठी किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी घेऊ शकता.
पॉलिसी घेतल्यापासून ३० दिवसांनंतर कोणत्याही व्हायरल आजाराने (कोरोना किंवा इतर कोणत्याही) जरी तुम्ही आजारी पडला तरी विमा कंपनीकडून भरपाई मिळते. अँब्युलन्सचा खर्च मिळतो.
दवाखान्यातला सर्व, डिस्चार्ज मिळाल्यानंतर १८० दिवसांपर्यंत खर्च कंपनीकडून कोणत्याही गंभीर आजारामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास अँडमिट होण्याअगोदरच्या ६० दिवासांचा, दवाखान्यातला सर्व आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर १८० दिवसांपर्यंत औषधोपचारांचा खर्च कंपनीकडून मिळतो.अपघातामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास खर्च कंपनीकडून मिळतो
वैयक्तिक किंवा कुटूंबासाठी घेतलेल्या विमा पॉलिसीअंतर्गत अपघातामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास खर्च कंपनीकडून मिळतो. अपघाती कव्हर पॉलिसी घेतलेल्या दिवसापासून सुरु होतो. कुटूंबातील सर्व सदस्यांना अनलिमिटेड क्लेम दाखल करता येतो
वैयक्तिक किंवा कुटूंबातील सदस्यांसाठी घेतलेल्या पॉलिसीमध्ये त्या व्यक्तीला किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांना त्या वर्षात कितीही वेळा (अनलिमिटेड ) क्लेम दाखल करता येतो. दोन वर्षे क्लेम दाखल केला नाही तर विम्याची रक्कम दुप्पट होणार पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षे आपण क्लेम दाखल केला नाही तर आपली विम्याची रक्कम दुप्पट होते.
आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी ) म्हणजे एक असा विमा आहे जो आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत किंवा गंभीर आजारामुळे निर्माण होणार्या दवाखान्याच्या खर्चापासून आपल्या कुटूंबाचे आर्थिक संरक्षण करतो.
सध्याच्या युगात आरोग्य हिच संपत्ती झाली आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.नुकत्याच आलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना स्वत:च्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे.
हेल्थ इन्शुरन्सचा लोकांना झालेला फायदा म्हणजे ज्यांनी कोरोनाच्या अगोदरच हेल्थ इन्शुरन्स काढलेला होता त्यांना त्या काळात दवाखान्याचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागला नाही. त्यांना सर्व भरपाई विमा कंपनीकडून मिळाली.
प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा पॉलिसी ) काढणे काळजी गरज बनले आहे, कारण जर आपल्याकडे वैयक्तिक किंवा कुटूंबाचा आरोग्य विमा असेल तर कोणत्याही गंभीर वैद्यकीय परिस्थितीत आपल्याला कसलाही आर्थिक ताण येणार नाही.
सध्या शुगर (मधूमेह) किंवा बी. पी.(हायपर टेन्शन) असणार्या कोणत्याही व्यक्तीला भारतातील कुठलीच कंपनी पहिली तीन वर्षे इन्शुरन्स कव्हर देत नाही पण Niva Bupa health insurance हि एकमेव कंपनी आहे जी पहिल्या दिवसापासून शुगर आणि बी.पीच्या लोकांना इन्शुरन्स कव्हर देत आहे.


0 Comments