सावकाराच्या जबरदस्तीला लगाम ; बळकावलेली शेती मिळते परत ! सावकारी अधिनियमान्वये करता येते शेतकऱ्यांना तक्रार
कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराकडून संबंधित शेतकऱ्याला शेतजमीन परत मिळत नसेल , तर ती परत मिळविता येते . त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे रीतसर तक्रार करावी लागते .
सावकारी अधिनियमानुसार सावकारांना ठरवून दिलेल्या व्याज दरानुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी , तसेच अन्य कारणासाठी कर्जपुरवठा करता येतो . हे कर्ज देताना गहाण म्हणून ठेवलेली शेतजमीन अनेक वेळा कर्ज परतफेड केल्यानंतर परत केली जात नाही , अशा तक्रारी आहेत . दरम्यान , सावकाराने बळकावलेली शेतजमीन मिळविण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे रीतसर तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे .
अशा प्रकरणांमध्ये जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यानंतर रितसर सुनावणी घेतली जाते . त्यानंतर प्रकरणात तथ्यता आढळल्यानंतर शेतकऱ्याला जमीन परत करण्याची प्रक्रिया केली जाऊ परततक्रार कोठे आणि कशी करायची ? ● अवैध सावकारीच्या प्रकरणात जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक आणि तालुक्याच्या स्तरावर सहायक निबंधकांकडे तक्रार करता येते .
तक्रार अर्जासोबत सर्व पुरावे जोडावे लागतात .जिल्ह्यात नोंदणीकृत ८५ सावकार किती टक्क्याने सावकारी करण्याचा परवानापाच वर्षांच्या आत करा अर्ज ● कर्ज परतफेड केल्यानंतरही शेतजमीन परत मिळत नसेल , तर पाच वर्षांत संबंधित शेतकऱ्याला जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करावा लागतो . या अर्जावर सुनावणी घेऊन जिल्हा उपनिबंधक निर्णय देतात .
जिल्ह्यात नोंदणीकृत ८५ सावकार असून , या सावकारांना शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरानुसार शेतकऱ्यांना कर्ज वितरित करता येते .अधिकृत सावकारी परवाना काढल्यानंतर संबंधित सावकारांना तारण ठेव स्वीकारून १५ टक्के दराने आणि विनातारण १८ टक्केवर्षभरात दाखल झाले ३४ अर्ज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्षभरात ३४ शेतकयांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले होते .
या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेतली . • त्यात अवैध सावकारी करून जमीन बळकावल्याचे सिद्ध झाल्याने ४ प्रकरणे निकाली काढून या प्रकरणांमध्ये ३ हेक्टर २८ आर जमीन शेतकऱ्यांना परत केली आहे .दराने कर्ज देता येते . शेतकऱ्यांसाठी तारण ठेव ठेवून ९ टक्के दराने आणि विनाकारण १२ टक्के दराने कर्ज देणे बंधनकारक आहे .


0 Comments