ग्रामीण भागातील रस्ते व विविध विकास कामांसाठी शासनाच्या २५१५ योजनेअंतर्गत पाच कोटी रुपये निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटीलसांगोला/ प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातून सांगोला विधानसभा मतदारसंघांसाठी गावअंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत सांगोला मतदारसंघातील ४३गावातील ४५ विविध कामांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे
यामधून सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील कदम मोरे वस्ती येथे कासाळ ओढ्यावर पूल बांधणे मंजूर रक्कम ३०लाख चिकमहुद येथे मारुती मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम२०लाख देवकते वाडी येथे शिरभावी रस्ता ते दत्ता साळुंखे वस्तीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख मेडशिंगी येथे कडलास रस्त्यापासून रामलिंग झाडबुके यांच्या वस्तीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख चिणके येथे चिणके मंगेवाडी रस्ता ते भारत मारुती वस्ती ते नारायण कुटे वस्ती ते जानकर वस्ती रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख
जैनवाडी ता पंढरपूर येथे मारुती मंदिर ते पवार मोरे मळापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख हल दहिवडी येथे वाकी हलदहिवडी रस्ता त्रिंबक पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख सोनके ता पंढरपूर येथे दगडू हाके यांच्या घरापासून भगवान माळी यांच्या घरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख महूद बु येथे पवारवाडी ते ज्ञानेश्वर पवार घरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख अंतर्गत दुरुस्ती करणे
मंजूर रक्कम १०लाख सांगोला वाकी रोड ते सुरेश बुरंगले यांच्या वस्ती कडे जाणारा रस्त्यावर ओढ्यावरती शिडी वर्क बांधणे मंजूर रक्कम १०लाख मेथवडे येथील मेथवडे ते जुना सावे रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख बागलवाडी येथे काळे वस्ती ते पवार टेकापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख सोनलवाडी येथे सोनलवाडी बस स्टँड ते बाळू शिंदे मळ्यापासून मंगेवाडी रस्त्यापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख एखतपुर येथे नवले नगर जिल्हा परिषद शाळा ते नवीन करेल वस्ती शिवाजीनगर पर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख
धायटी येथे मुळक पुजारी वस्ती ते मरिआई मंदिरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख पारे येथे राम तात्याबा माने यांचे वस्ती पासून डीपी माने वस्ती पर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख सुपली ता पंढरपूर येथे भोसले वस्ती ते जनार्दन यलमार यांच्या घरापासून जुनी सुपली पाटीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख केसकरवाडी ता पंढरपूर गाढवे वस्ती ते शेंडगे वस्ती रस्ता कॅनॉलपट्टी रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये कडलास येथे तानाजी भोसले घर ते डी टी गायकवाड घरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १०लाख रुपये शेळवे ता पंढरपूर खंडोबा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये नराळे येथे भोसले वस्ती सिद्धनाथ मंदिरासमोर सभा मंडप मंजूर रक्कम १०लाख रुपये
पाचेगाव खुर्द येथे राम मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम २० लाख रुपये कोळे येथे पांढरे पाटील आश्रम शाळा ते मोलमांगे वस्ती ते बाबा हंडे शेतापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये वाकी शिवणे गळवेवाडी येथे वेताळबा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये राजुरी येथे खंडोबा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १०लाख रुपये कोळे येथे सोळालिंब लक्ष्मी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये सोनंद येथे लिंगायत स्मशानभूमी येथील संरक्षण भिंत बांधणे व पाण्याची टाकी बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये पाचेगाव बुद्रक येथे टेंभू कॅनल ते घोडके वस्ती मराठी शाळा ते पीर देवस्थान सरगर वस्ती ते पाझर त नं १पर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये भाळवणी ता पंढरपूर
इनामदार दपन भूमी भाळवणी येथे पत्रा शेड मारून पेव्हिंग ब्लॉक बसवणे मंजूर रक्कम १० लाख रुपये वाढेगाव येथे साईबाबा मंदिर समोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये जवळा येथे ग्रामसचिवालय बांधणे मंजूर रक्कम २० लाख रुपये लोटेवाडी येथे साहेबराव भोसले घर ते खवासपूर लोटेवाडी रस्त्यापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये तिसंगी आंबोले वस्ती खिलारवाडी रस्त्यावर रामोशी वस्ती येथे कॅनल वर सिडी वर्क बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये वझरे येथे मंगेवाडी बलवडी रस्ता ते तमा पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये मांजरी येथे तुकाराम उबाळे घर ते झुंजार मागाडे घरापर्यंत रस्ता करणे
मंजूर रक्कम १० लाख रुपये वासुद येथे अशोक भालके घर ते जगन्नाथ केदार घरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये जुनोनी येथे मिरज पंढरपूर रोड ते गुलाब होवाळ यांच्या घरापर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये वाटंबरे येथे धनवडे वस्ती येथे सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये चोपडी येथे गणेश मंदिरासमोर येदूचा मळा येथे सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये
खवासपूर येथे भीमराव गिनाप्पा जाधव वस्ती ते अनिल भीमराव सावंत वस्तीपर्यंत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये शिरभावी येथे शिरभावी खर्डी रस्त्यावर शिंदे वस्ती येथे महादेव मंदिर समोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये किडबिसरी येथे टेपेवस्ती येथे विठ्ठल मंदिरासमोर सभा मंडप बांधणे मंजूर रक्कम १०लाख रुपये हातीद येथे हातीद जवळा रस्ता ते भगत वस्ती पर्यत रस्ता करणे मंजूर रक्कम १० लाख रुपये लोणवीरे येथे स्मशानभूमी बांधणे मंजूर रक्कम १० लाख रुपये
ही सर्व सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील गावांतर्गत रस्ते, रस्त्यावरील सिडीवर्क, पुले,सभामंडप कामे, नवीन स्म्शानभूमी,ग्रामसचिवालय कामे यामधून होणार असल्याने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होणार आहे व ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे या सर्व कामाचे अंदाजपत्रके लवकर तयार करून या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात येतील असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.


0 Comments