मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक समितीवर आमदार शहाजीबापू पाटील यांची सदस्यपदी निवड
सांगोला/ प्रतिनिधी मंगळवेढ्यातील बहुचर्चित महात्मा बसवेश्वर स्मारक तात्काळ पूर्ण करण्यासाठी काल महाविकास आघाडी सरकारने पूर्वीची स्मारक समिती बरखास्त केली
असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली ३४सदस्यांच्या नव्या समितीची पुनर्स्थापना केली आहे यामध्ये सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह नवीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा नियोजन अधिकारी यांचा ही समावेश आहे.

0 Comments