google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार

Breaking News

मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार

 मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार


 गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत.


लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनतर आता मोदी संध्याकाळी 4:30 पर्यंत मुंबईत दाखल होतील आणि लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील.

Post a Comment

0 Comments