सांगोला तलाठी कार्यालयांचा दोन दिवसाच्या लाक्षणिक संप.......
सांगोला:- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांचे आदेश महोदय , वरील संदर्भीय विषयास अनुसरून विनंती निवेदन सादर करणेत येते कि , दि २३/०२/२०२२ व २४/०२/२०२२ या दोन दिवशी शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या संदर्भात लक्ष वेधण्या करिता
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी वरील दोन दिवस लाक्षणिक संपाचे आवाहन केलेले असून सोलापूर जिल्हा तलाठी संघटना तसेच सांगोला तालुका तलाठी संघटना हि महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याने सांगोला तालुक्यातील सांगोला तालुका तलाठी संघ अध्यक्ष श्री हरिश्चंद्र जाधव, सरचिटणीस श्री गणेश बाळासाहेब भुजबळ ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे,
उपाध्यक्ष दिनेश एकनाथ सोनुने ,उपाध्यक्ष अर्चना लोखंडे ,खजिनदार श्री गणेश तनमोरे ,सहसचिव श्री नारायण खरात हिशोब तपासणी दीपक शिंदे ,संघटक श्री किरण बाडीवाले ,सल्लागार श्री बाळासाहेब कदम निमंत्रीत सदस्य वैशाली गायकवाड ,माधुरी घाडगे ,दिनेश भडंगे, बाळासाहेब कुंभार सर्व तलाठी , तलाठी संवर्गातील सर्व मंडळ अधिकारी , अव्वल कारकुन , व नायब तहसिलदार हे संपामध्ये सहभागी आहेत .
0 Comments