10वी पास ? इंडियन नेव्हीत 1531 जागांची भरती कंपनी: भारतीय नौसेना पात्रता: 10 वी
शिफ्टची वेळ : दिवसाची शिफ्ट कामाचा प्रकार: फील्डवर्क
इतर तपशील: या पदांसाठी भरती
ट्रेडमन (Trade man) – एकूण जागा 1531
कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर, रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ट्रेडमन (Trade man) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड
लेखी परीक्षा
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीख – ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

0 Comments