google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारतीय लहुजी पॅंथर राजव्यापी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखा अध्यक्ष पदी श्री प्रफुल मनोहर कांबळे यांची निवड करण्यात आली

Breaking News

भारतीय लहुजी पॅंथर राजव्यापी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखा अध्यक्ष पदी श्री प्रफुल मनोहर कांबळे यांची निवड करण्यात आली

 भारतीय लहुजी पॅंथर राजव्यापी  सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखा अध्यक्ष पदी श्री प्रफुल मनोहर कांबळे यांची निवड करण्यात आली



सप्रेम जय लहुजी ! भारतीय लहुजी पँथर या सामाजिक संघटनेच्या जुनोनी काबुबालुवाडी जिल्हा / तालुका / शहर शाखा अध्यक्ष पदी प्रफुल मनोहर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .





 1 जगतगुरू संत तुकोबाराय , छत्रपती शिवराय , गुरूवर्य लहुजी वस्ताद , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , राजश्री शाहु महाराज , विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचाराने समाजातील अनिष्ठ रूढी , परंपरा , अंधश्रध्दा , व्यसनाधिनता


 , अशिक्षितपणा अंतर्गत कटूता संपवुन सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक , राजकिय , सांस्कृतिक , कलाक्रिडा इत्यादी क्षेत्रात नवसमाज निर्मितीचे काम करून अन्याय , अत्याचा विरोधात संघर्षात्मक विकास साधणारे संघटन आहे . तोच वसा घेवून आपण आपली वाटचा कराल , जिल्हा / तालुका / शहरातील शोषित व उपेक्षित मागास घटकांना न्याय मिळवुन द्याल अ आशा बाळगतो , पुनश्च : निवडीबद्दल आपले अभिनंदन !



 उपस्थित मंडळी ची नावे  प्रमुख उपस्थित श्री संदिपान रामा झोंबाडे संस्थापक अध्यक्ष,

व सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री दादा बाबु पवार यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे भारतीय लहुजी पँथर राजव्यापी



शाखेचे उदघाटन करण्यात आले शाखा अध्यक्ष प्रफुल मनोहर कांबळे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मंडळी संस्थापक अध्यक्ष श्री संदीपान रामा झोंबाडे श्री आबासाहेब धावोर सल्लागार श्री दादासाहेब बाबू पवार जिल्हाध्यक्ष सौ. प्रमिला ताई झोंबाडे महिला अध्यक्ष सोलापूर श्री बापूसाहेब चांदणे सरचिटणीस श्री हनुमंत मल्‍हारी वाघमारे उपाध्यक्ष श्री सतीश कांबळे संघटक सौ.नंदा कांबळे महिला अध्यक्ष शहर श्री राजू सुतार पोलीस पाटील जुनोनी



 श्री संतोष जाधव पोलीस पाटील जत श्री विलास होनमाने तंटामुक्त अध्यक्ष जुनोनी श्री राजेंद्र पाटील सरपंच सौ. स्वाती राजू कांबळे उपाध्यक्ष श्री हनुमंत औदुंबर कांबळे कार्याध्यक्ष श्री सचिन बापू कांबळे सरचिटणीस श्री सचिन मनीष कांबळे सरचिटणीस श्री सागर विष्णू कांबळे खजिनदार श्री संतोष औदुंबर कांबळे संघटक सौ फुलाबाई शामराव कांबळे सह संघटक सौ मालन कांबळे सतीश कांबळे सौ कविता वाघमारे श्री गणेश लक्ष्‍मण कांबळे प्रसिद्धीप्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments