डाँ बाबासाहेब देशमुख यांनी आपघात ग्रस्तांना केली मदत
आज मंगळवार दि 2/11/2021 रोजी सकाळी 10=30 च्या सुमारस डाँ बाबासाहेब देशमुख हे कोळा येथील क्रीकेट सामन्याच्या ऊदघाटासाठी जात आसताना हातीद येथील पुलावरती आपघात झाल्याचे लक्षात येताच डाँ बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ आपल्या गाडीचे ड्रायव्हर सलीमभाई यांना आपली गाडी थांबवण्यास सांगीतले व दोन भरधाव वाहनांची धडक झालेल्या त्या वाहनातील जखमींना तात्काळ मदत केली ते स्वताहा डाँक्टर आसलेमुळे त्यांनी प्राथमीक तपासणी केली व कीरकोळ दुखापत आहे घाबरण्याचे काहीच कारण नाही आसा धिर त्या जखमींना दिला.
व जखमींच्या नातेवाईकांना सदर आपघाताची हकीकत सांगीतली व पुढील उपचारासाठी आपघात ग्रस्तांना दवाखान्यात रवानगी करण्यात आली व काही आडचण आल्यास ताबडतोब मला फोन करा आसे सांगुन आपला फोन नंबर ही त्यांना दिला. या आपघातामद्ये मध्ये वाहनांचे फार मोठे नुकसान झाले मात्र ह्या आपघातामध्ये कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
खरच डाँ बाबासाहेब देशमुख हे स्व आबासाहेबांच्या समाजसेवेच्या कामाचा आदर्ष घेऊन वाटचाल करीत आहेत खरच सांगोले तालुक्यातील जनता डाँ बाबासाहेबांनकडे आशेने पहात आहे.
0 Comments