सांगोलाकरांना मिळणार आता सर्वात वेगवान इंटरनेट सेवा; बीएसएनएल फायबरची सेवा सांगोल्यात उपलब्ध
सांगोला शहरात प्रथमच सर्वात वेगवान इंटरनेट सेवा असलेले व त्यासोबतच फ्री कॉलिंग सेवा असलेले के बी मोरे इंटरप्राईजेस यांनी बीएसएनएल फायबर ही सेवा सांगोलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
सर्वात फास्ट 300 Mbps पर्यंत स्पीड
स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीसाठी, शाळा, घर, ऑफिस तसेच मुलांच्या शिक्षणासाठी, वर्क फ्रॉम होम साठी, ऑनलाइन शॉपिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्योगधंद्यासाठी सर्वात फास्ट 300 Mbps पर्यंत स्पीड असलेल्या एकमेव इंटरनेट सेवेचा नागरिकांना जबरदस्त फायदा होणार आहे.
नागरिकांना सर्वात कमी पैशात फास्ट इंटरनेट सेवा असलेले सोबतच मोफत अनलिमिटेड कॉल्स व बुकिंग नंतर जलद जोडणी आणि सर्व प्रकारची मदत के बी मोरे एंटरप्राइजेस देणार आहे.
सोयीचे प्लॅन निवडण्याची मुभा
बीएसएनएल फायबर सेवेमुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून, आपल्या सोयीचे प्लॅन निवडण्याची मुभा असणार आहे.
प्रत्येक प्लॅन सोबत मोफत कॉलिंग सेवा
त्याचबरोबर प्रत्येक प्लॅन सोबत मोफत कॉलिंग सेवा ही देखील दिली जाणार आहे. माहिती व बुकिंग साठी त्वरित संपर्क करा, व्हाट्सअप नंबर 9403836588, 9665782241,9423783164.
0 Comments