google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार सोलापूर

Breaking News

सोलापूर : पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार सोलापूर

 सोलापूर : पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार 


सोलापूर ; नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच पतीच्या संमतीनेच सोलापूर येथे त्याच्या मित्राने विवाहितेवर घरात घुसून बलात्कार केला . याप्रकरणी पती व त्याचा मित्र अक्षय राजकुमार गवसाने ( रा . सात रस्ता ) या दोघाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे . संबंधित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे , विवाहितेच्या पतीचा Rape अक्षय गवसाने हा मित्र आहे . त्याने ओळखीतून त्या विवाहितेला हॉस्पिटलमध्ये चांगली नोकरी लावतो असे आमिष दाखविले . त्यातून मार्च 2021 पासून ओळख वाढविली . त्याने विवाहितेचा मोबाईल क्रमांकही घेतला . तेव्हापासून तो त्या विवाहितेला व्हॉटस् अॅपवर चाटिंग करू लागला .परंतु , तिने त्याला प्रतिसाद दिला नाही . दरम्यान , पतीच्या सांगण्यावरून 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पतीसमवेत अक्षय हा विवाहितेच्या घरी आला . तेव्हा तिने पतीला याबाबत विचारले . त्यावेळी पतीने अक्षय व तो त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपतो असे सांगितले . त्यानुसार ते दोघे टेरेसवर झोपण्यास गेले . त्यानंतर काही कालावधीनंतर अक्षय हा घराचा दरवाजा ढकलून पुन्हा आत आला . त्यावेळी त्या विवाहितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला . पण तिने आरडा - ओरड करू नये म्हणून अक्षयने हाताने तिचे तोंड दाबून तिला ओढत बेडरूममध्ये नेले . तेथे ' तुझ्या पतीनेच मला तुझ्याजवळ झोपण्यास सांगितले आहे ' असे त्याने तिला सांगितले . ' तुझा पती नामर्द आहे , त्याचा पुरावा माझ्याकडे आहे असे सांगत त्याने तिला पतीसोबतचे अश्लिल फोटो दाखविले . आरडाओरड केली तर तुझ्या पतीची व तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली . तिने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न

Post a Comment

0 Comments