घरकुल बांधकामासाठी ग्रामीण भगात गायरानची जागा उपलब्ध करुन देऊ : मिलिंद शंभरकर
सोलापूर : ग्रामीण भागात घरकुले मंजूर झाले पण जागे अभावी गरीब कुटूंबना स्वताचें घर बांधण्यासाठी जागा उप लब्ध होत नसल्याने शासकिय योजनेचा निधी परत जात आहे तो निधी परत जाऊये १०० % निधी खर्ची पडावा याससाठी ग्राम पंचायत ग्राम सेवक सरपंच यांनी ग्राम पंचायत हद्दीतील गायरान जागा उपलब्ध करून दयावे तसा तसा प्रस्ताव पाठवून देण्यात यावा
अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायती दिला . जगा उपलब्ध करुन देणे यासाठी संबंधित पंचायत समि ती जिल्ह्यापरिषद याकडे प्रयत्न करून जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रयत्न करीत नाहीत ही शोकांतिका आहे परंतु त्यांना घर बांधण्यासाठी अडचणी अनेक अडचणी निर्माण झाले आहेत ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही
अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायत हद्दीतील व गायरान जमिन देता येईल असा आदेश जिल्हाअधिकारी यांनी जिल्हा विकास यंत्रणेच्या मिटींग मध्ये दिला . घरकुल बांधकामासाठी ग्राम पंचयत हद्दीतील गायरान जमिनीचा वापर करता येईल असा आदेश सॅन २०१६ साली जिल्हाधिकरी यांनी दिली आहे . परंतु ग्राम पंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना गायरान जमिनी मध्ये घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध होणेबाबत प्रस्ताव देणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार जिल्हाधिकारी पंतप्रधान आवास योजना साठी जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई करतात गेल्या तीन वर्षामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांनी मंजूर केलेली एकूण घरकुले जागा उपलब्ध नसल्यामुळे निधी परत गेलेले संख्या जास्त आहे
ग्राम विकास मंत्री याच्या निदर्शनास आल्यामुळे जागा उपलब्ध करून द्यावे असा आदेश जिल्हाधिकारी यांना ग्राम विकास मंत्री यांनी दिला त्यानुसार जिल्हा अधिकारी आणि ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांची बैठक बोल विली आणि त्या मीटिंगमध्ये ग्रामपंचायतील हद्दीतील गायरान जागा घरकुलासाठी उपलब्ध करून घेतो त्यानुसार ग्रामपंचायत यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले .
0 Comments