आव्हे येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 101 जयंती साजरी करण्यात आली
त्यावेळी उपस्थिती आव्हें गावचे सोसायटी चेअरमन संभाजी पाटील .माझी सरपंच नामदेव नाईकनवरे . भाजपचे सचिटणीस मारुती भुसणर.. तसेच दालित महासंग युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नाईकनवरे.तसेच अरपीआइ आध्यक्ष विनोद कांबळे. ..... सुभाष कांबळे. संतोष कांबळे .सदू चव्हाण.सचिन नाईकनवरे . बाळू नाईकनवरे, हनुमंत चव्हाण .भारत नाईकनवरे.मारुती कांबळे, दिग्विजय नाईकनवरे, अल्पेश नाईकनवरे, अविनाश नाईकनवरे, विशाल नाईकनवरे , उपस्थित होते..
0 Comments