लोटेवाडी येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 101 जयंती साजरी करण्यात आली
दीड दिवसाच्या शाळेतून हद्दपार झालेला बेमिसाल जगविख्यात विद्यार्थी, जगातील एकोणतीस भाषेमध्ये ज्यांचे साहित्य भाषांतरीत झाले असे महान साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, महान मानवतावादी लेखक, कलाकार, पत्रकार, कवी, गितकार,पोवाडेकार,चित्रपट
पटकथा लेखक,जागतिक कामगार चळवळीचे नेते, *विश्वसाहित्यभुषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन दादासाहेब सावंत (उपसरपंच),किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अक्षय सावंत , लहुजी शक्ती सेना कार्याध्यक्ष राम साठे ,प्रथमेश बनसोडे ,सुशांत सावंत, विनायक कांबळे, राज शिंदे, प्रशांत वाघमारे, सिद्धेश शिंदे संतोष साठे, अक्षय साठे विशाल सावंत, प्रभाकर सावंत सागर, मुकिंद सावंत, साईराज बनसोडे, करण शहाजी सावंत , ऋषिकेश सरतापे हे सर्वजण लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. covid-19 च्या नियमाचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
0 Comments