google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आज स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न

Breaking News

आज स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न

 आज स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न


 या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माजी आमदार आदरणीय दीपक बाबा साळुंखे पाटील यांच्या शुभ असते पार पडले व स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या शुभास्ते संपन्न झाले या या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोठे व घेरडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आदरणीय दिलीप मोठे तसेच संघटनेचे राज्याचे सरचिटणीस राजाभाऊ गुळीग


तसेच समाज नेते प्राध्यापक शहाजी पारसे वाघोली सूतगिरणीचे संचालक अभिषेक भैय्या कांबळे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भाऊ गोरवे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन जी गोरवे सर युवक नेते नितीन जी रणदिवे साहेब शिर्डी गावचे युवा नेते बच्चन दादा गेजगे मोलाचे सहकार्य सुरेश जी काटे सर व ग्रामपंचायत बॉडी हंगिर्गे डिस्कळ गावचे सरपंच चंद्रकांत करांदे घेरडी गावचे माजी सरपंच कयूम आतार व तानाजी मोठे चेअरमन तसेच हंगिर्गे गावचे युवक नेते बंडू साबळे दत्ता लांडगे रघुनाथ गुजले भीम आर्मी चे मयुरेश गडहिरे सुरेश पारसे सागरकोडगर हे उपस्थित होते

यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील बोलताना म्हणाले मी होलार समाजाचा एक घटक आहे इथून पुढच्या काळामध्ये होलार समाजाच्या प्रश्नासाठी सर्वतोपरी मदत करेन व समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे सामाजिक न्याय मंत्री माझे जिवाभावाचे मित्र धनंजय जी मुंडे साहेब यांच्याकडे होलार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक लावून समाजाचे प्रश्न मार्गी लावणार आहे असे होलार समाजाच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शब्द दिला आहे या शाखेचे शाखाध्यक्ष लखन गेजगे उपाध्यक्ष समाधान गेजगे सांगोला तालुका उपाध्यक्ष खंडू दादा गेजगे शाखेचे खंबीर साथ राहुल भाऊ गेजगे शहाजी गेजगे व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवाजीराव जावीर साहेब यांनी होलार समाजाच्या आडी अडचणी सोडवणे संदर्भात हंगिर्गे यामधील होलार समाजाला अडचणी येतील ते सोडवण्यासाठी स्वाभिमानी होलार समाज संघटना कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments