google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रविंद्र कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने सत्कार संपन्न

Breaking News

रविंद्र कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने सत्कार संपन्न

 रविंद्र कांबळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने सत्कार संपन्न


सांगोला (प्रतिनिधी) कोरोना कालावधीमध्ये निर्भीडपणे कोरोना बाबतच्या बातम्या व शासकीय नियमांची माहिती चांगल्या पद्धतीने सांगोला जनमत न्युज चॅनलच्या माध्यमातून  बातम्या केल्याबाबत जनमत न्यूज चॅनलचे संपादक व सांगोला तालुका डिजिटल मीडिया चे तालुका अध्यक्ष रवींद्र कांबळे यांना संत रोहिदास मागासवर्गीय संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार दिल्याबद्दल लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने रविंद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आप्पासाहेब वाघमारे (युवक तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना) संजय फाळके (लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष) विजय बनसोडे (संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटना) रामभाऊ साठे (तालुका कार्याध्यक्ष) पत्रकार नितीन होवाळ बाळासाहेब रणदिवे (संस्थापक अध्यक्ष लहुजी बहुजन सेना) संतोष साठे (प्रसिद्धीप्रमुख लहुजी बहुजन सेना)   यांसह पदाधिकारी उपस्थित होते पुढील कार्यासाठी रविंद्र कांबळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments