google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला विश्रामगृह येथे कार्यकारी आढावा बैठक संपन्न

Breaking News

लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला विश्रामगृह येथे कार्यकारी आढावा बैठक संपन्न

 लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला विश्रामगृह येथे कार्यकारी आढावा बैठक संपन्न 


साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला  दि.26/07/2021रोजी विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीचा विषय



सांगोला तालुक्यातील गाव तिथे शाखा कार्यकर्त्यांच्या निवडी व समाजातील अडचणी दूर करण्यासाठी संघटनेने एकत्र येऊन काम करावे व सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे समाजावर होणारा अन्याय अत्याचार थांबवा व समाजाला न्याय मिळवून द्यावा युवा पिढीमध्ये परिवर्तन करावे सांगोला तालुका अध्यक्ष संजय भाऊ फाळके यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली  उपस्थित मंडळी लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री बाळासाहेब बाबू रणदिवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सांगोला तालुका युवा अध्यक्ष श्री आप्पासो वाघमारे सांगोला तालुका युवक कार्याध्यक्ष श्री राम साठे सांगोला तालुका शहर अध्यक्ष माजी श्री गोरख रणदिवे अमित वाघमारे तालुका संघटक श्री दत्ता कांबळे हरिदास फाळके अनिल जावीर नितीन होवाळ व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments