दलित महासंघाच्या ३०व्या वर्धापन दिन निमित्त जांभुड येथे कार्यकर्ता मेळावा व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या
सदर कार्यक्रम. मा.राजाभाऊ खिलारे (प.म.अध्यक्ष)यांच्या अध्यक्षते खाली पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिति मा.केरबानाना लांडगे (प.म.उपाध्यक्ष) मा.धनाजी साठे (माळशिरस तालुकाध्यक्ष) मा.संजय नाईकनवरे (युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) मा.बापुसाहेब वाघमारे (बहुजन नेते) मा.रक्मीणीताई रणदिवे मा नंदिनीताई लोखंडे अभिजीत लोखंडे महादेव साठे
मा.प्रदीप नाईकनवरे
यांनी आभार व्याक्त करून कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला
0 Comments