उर्वरीत सातही ग्रामपंचायतीवर शेकापक्षाचे प्राबल्य
सांगोल तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज नीवड प्रक्रीया पार पडली त्या मध्ये सर्वच्या सर्व सात ठिकाणी भाई आबासाहेबांचे कट्टर समर्थक व शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकरतेच सरपंच म्हणुन विराजमान झालेत.आनेक प्रकारच्या आफवांना उत आला होता व काहींना वेगळाच चमत्कार होईल आशी भोळी आशा बाळगणारे चीडीचुप झाले व सातच्या सात ठिकाणी शेकापक्षाने नीर्वीवाद वर्चस्व राखले....
1)निजामपुर=कमल नानासो कोळेकर
2)खीलारवाडी=शांताबाई शरद हिप्परकर
3)हणमंतगाव=दिपाली तात्यासाहेब खांडेकर
4)तरंगेवाडी=जयश्री शरद खताळ
5)आगलावेवाडी=शांता हरीचंद्र हाके
6)बुरंगेवाडी=राजाक्का आर्जुन बुरंगे
7)भोपसेवाडी=सखुबाई सुनील नरळे
आशा रीतीने सातही ग्रामपंचायतवरती शेकापक्षाने आपला झेंडा कायम ठेवला
चंद्रकांत सरतापे प्रसिध्दी प्रमुख शेकाप
0 Comments