नात्याला काळीमा : धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व व्हिडिओ व वीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार
गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार परळी वैजनाथ , प्रतिनिधी ..... धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . २ ९ वर्षीय पिडीत विवाहितेच्या फिर्यादी वरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुरुवातीला गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार समोर आला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , फिर्यादी पिडित महिला व आरोपी हे नात्याने मेव्हणा - मेव्हणी आहेत.दोन वर्षांपूर्वी आरोपी फिर्यादी पिडित महिला घरी एकटी असताना आला.फुट ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन या महिलेला बेशुद्ध केले . विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडिओ व छायाचित्रे काढली.त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले . अशा आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी राहुल सुधाकर गुत्तेदार रा.सोन्वत ता.कमलापुर जि.गुलबर्गा ( कर्नाटक ) याच्याविरुद्ध कलम गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार परळी वैजनाथ , प्रतिनिधी ..... धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . २ ९ वर्षीय पिडीत विवाहितेच्या फिर्यादी वरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुरुवातीला गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार समोर आला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , फिर्यादी पिडित महिला व आरोपी हे नात्याने मेव्हणा - मेव्हणी आहेत.दोन वर्षांपूर्वी आरोपी फिर्यादी पिडित महिला घरी एकटी असताना आला.फुट ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन या महिलेला बेशुद्ध केले . विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडिओ व छायाचित्रे काढली.त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले . अशा आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी राहुल सुधाकर गुत्तेदार रा.सोन्वत ता.कमलापुर जि.गुलबर्गा ( कर्नाटक ) याच्याविरुद्ध कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोउपनि मेंढके हे करीत आहेत .
0 Comments