google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला शहरात नामवंत हॉटेलमध्ये चहा नाश्त्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू सांगोला पोलीस प्रशासन आळा घालेल का?..

Breaking News

खळबळजनक..सांगोला शहरात नामवंत हॉटेलमध्ये चहा नाश्त्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू सांगोला पोलीस प्रशासन आळा घालेल का?..

खळबळजनक..सांगोला शहरात नामवंत हॉटेलमध्ये चहा नाश्त्याच्या नावाखाली  वेश्या व्यवसाय सुरू सांगोला पोलीस प्रशासन आळा घालेल का?..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला शहरात नामवंत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू तसेच सांगोला शहरात नामवंत हॉटेल मध्ये अनेक प्रकारच्या बाहेर तालुक्यातून आलेल्या वेशा या हॉटेलमध्ये व्यवसाय करण्यासाठी येतात.

 सांगोला एसटी स्टँड च्या पाठीमागे एका कट्ट्यावर आठ ते दहा महिला दोन पुरुष त्या परिसरात असणाऱ्या हॉटेलमध्ये व्यवसाय करतात. 

हॉटेल साठी पार्किंग नाही रस्त्यावर गाड्या लावल्या जातात व नागरिकांना त्रास होतो गाड्यांची ट्राफिक जमा होत आहे अपघात होत आहेत.

 सांगोला नगरपालिका यांच्या परवान्यानुसार पार्किंग जागा कुठे आहे याची चौकशी व्हावी मुख्याधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

तसेच कॉलेजच्या मुला मुली चहाच्या व कॉफीच्या नावाखाली घाणेरडी कृती करतात. तरुणाई  बिघडायला लागली आहे 

फॅमिली रूम नावाखाली  मुला मुलींचे घाणेरडे प्रकार चालतात. त्याची चौकशी व्हावी. 

व्यसनाच्या आहारी जाऊन हॉटेलमध्ये विविध प्रकारचे घाणेरडे प्रकार घडत आहेत त्यामुळे हॉटेलमध्ये फॅमिली घेऊन येणाऱ्या नाहक त्रास सहन करावा लागतो. लोकांना त्यांचा नाहक त्रास होत आहे 

जेवण नाश्त्यासाठी आलेल्या नागरिकांना महिलावर्गांना व मुलींना हॉटेलमधल्या असलेल्या वेटर्स वाईट नजरेने पाहणे, थटून जाणे पाहत,

 राहणे व सतत तोंडामध्ये तंबाखू गुटखा पान खाऊन ग्राहकांना त्याच हाताने ऑर्डरचे पदार्थ देतात.

 काउंटर जवळ जाऊन गर्दी करणे महिलांना थटण्यासाठी असा अनुसूचित प्रकार घडत आहे.

 ते परप्रांती असून त्यांचे आधार कार्ड आहे का तपासावे त्यांच्यापासून महिला व मुलींना त्रास होत आहे. तसेच  पाणी दूषित आहे.

 पाण्याची टाकी साफ केलेली नाही पाण्याचा वास येतो ग्राहकांना दूषित पाणी प्यावे लागते नाहीतर बिसलरी घ्यावी लागते.

 नाश्त्याच्या पदार्थांमध्ये टेस्टिंग पावडर टाकून नाश्त्याला चव लग्नासाठी वापरत आहेत हे आजारांना निमंत्रण  देण्यासारखे आहे. तरी याच्यावर अन्नभेसळ अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. 

अशा काळात मुलीमुलांची वागणुकीमुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहेत. तिथे कॉलेजमधील वादावर मुला मुलींमध्ये भांडण होत आहे. काहीतरी अनुचित प्रकार घडेल याची काळजी घ्यावी

 तसेच हॉटेलमधील अवैध व्यवसाय लवकरात लवकर बंद करावे व हॉटेल चालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

 तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेबांनी लक्ष घालावे व अशा चाललेल्या घाणेरड्या कृत्यावर तसेच त्यांची चौकशी करून कारवाई करावी

 अशी नागरिकांकडून मागणी आहे. तसेच या हॉटेलवर सोलापूर अन्न भेसळ कार्यालय सोलापूर अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे

पुढील बातमी मध्ये फोटो व विडिओ आहेत व नावासहित लावण्यात येणार आहे पहा पार्ट टू..

Post a Comment

0 Comments