google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा

Breaking News

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा

 डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा माने 


मुंबई ; -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे ( मुंबई ) तर सचिवपदी नंदकुमार सुतार ( पुणे ) , राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे ( पुणे ) , सहसचिवपदी केतन महामुनी ( पुणे ) यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख ( नागपूर ) , उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के ( अहमदनगर ) , मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके ( औरंगाबाद ) , कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण ( सावंतवाडी )डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली . पदाधिकाऱ्यांची नावे अशी , राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले ( मुंबई ) , मोहन राठोड ( पुणे ) , किशोर मरकड ( अहमदनगर ) , सविता कुलकर्णी ( नागपूर ) , दिपक नलावडे( ठाणे ) , प्रमोद मोरे ( कोल्हापूर ) पद्माकर कुलकर्णी ( सोलापूर ) , संतोष सूर्यवंशी ( बार्शी ) , राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील ( पुणे ) , प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे ( पंढरपूर ) , सरचिटणीस नितीन पाटील ( पुणे ) , मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने ( परभणी ) , सरचिटणीस देव शेजूळ ( औरंगाबाद ) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख ( औरंगाबाद ) , सहसमन्वयक सचिन डाकले ( नवी मुंबई ) . शामल खैरनार ( पुणे शहर अध्यक्ष ) महेश कुगांवकर ( सचिव ) , डॉ.बिनू वर्गीस ( ठाणे जिल्हा अध्यक्ष ) , संतोष मानूरकर ( बीड जिल्हा अध्यक्ष ) , प्रशांत चयेकर कोल्हापरजिल्हा अध्यक्ष ) , डॉ.सुनिल पाटील , इस्लामपूर ( सांगली जिल्हा अध्यक्ष ) , सतीश सावंत , सांगोला ( सोलापूर जिल्हा अध्यक्ष ) , शंकर जाधव ( सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष ) , विजय बाबर ( सोलापूर शहर अध्यक्ष ) प्रा.सतीश मातने ( उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष ) , विनायक कलढोणे ( इचलकरंजी अध्यक्ष ) , अजय ऊर्फ पिंटू पाटील ( बार्शी तालुका अध्यक्ष ) , सत्तार शेख ( जामखेड तालुका अध्यक्ष ) .

Post a Comment

0 Comments