सांगोल्यात सोमवारी आढळले ८१ पॉझिटिव्ह रूग्ण सोमवारी सांगोला शहर व तालुक्यातील ६७२ जणांची कोरोना चाचणीत ८१ जण पॉझिटिव्ह आढळून आले . तर ५ ९ १ जण निगेटिव्ह ...सोमवारी सांगोला शहर व तालुक्यातील ६७२ जणांची कोरोना चाचणीत ८१ जण पॉझिटिव्ह आढळून आले .
तर ५ ९ १ जण निगेटिव्ह आले आहेत . आतापर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात १७,७०६ तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४८,७८८ अशा ६६ हजार ४ ९ ४ जणांच्या घेण्यात आल्या . कोरोना चाचणीत ४ ७४ ९ जण पॉझिटिव्ह तर ६१,७८५ जण निगेटिव्ह आले आहेत . आतापर्यंत ३ हजार ६ ९ ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान ७० जणांचा मृत्यू झाला आहे . अत्यवस्थ असलेल्या ९ ५ रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत . १५ हजार ५१ जणांना लसीकरण सांगोल्यात सोमवारी ११०७ नागरिकांना लसीकरण केले . तर तालुक्यातील १५ हजार ५१ नागरिकांचे लसीकरण केले आहे . दोन दिवस लस उपलब्ध नसल्याने लसीकरण झाले नाही . त्यामुळे सोमवारी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले .
0 Comments