' कोरोनाचे अनुषंगाने सांगोला पोलीसाची दंबग कारवाई " सध्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली असुन त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी कोरोनावा प्रादुर्भाव वादु नये म्हणुन नियमावे आदेश काढलेले आहेत . सदर शासनाने काढलेल्या नियमाचे नागरीकानी पालन करावे.म्हणुन सांगोला पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत .
लोकांना नियम पाळावे म्हणुन जनजागृतीपर प्रबोधन या सुचना सांगत 3000.38ant Ale आहेत . तरीही काही नागरीक नियमावा भंग करीत आहेत.त्यामुळे सांगोला पोलीसाली कला पावले उचलावी लागत आहेत . कडक कारवाई करावी लागली आहे . कोरोनाची दुसरी लाट सुसमाल्यापासुन मास्क न वापरणे , सोशल टिटब्सस न पाळण्याच्यावर एकुण ३१५६ केसेसे करण्यात आल्या आहेे. १२.९ ५,000 / -6 48 वसुल केला असून त्याचप्रमाणे दु व्हीलर , फोरव्हीलर , यांनीही नियमाचा भंग केला म्हणुन १0000 / -रू आकारण्यात आला आहे.व्यापारी लोकानी मारक न वापरणे , सोशल ठिटन्सस न पाळणे , निधारीत वेळेत दुकान बंद न केल्याने , या लोकावर ही ५३ केरोसे केलेल्या असुन २८५०० रु दंड वसुल केलेला आहे . अशा एकुण ३२० ९ केसेसे करून १३,२३,५०० / -5 दंड वसुल केलेला आहे.तसेच विनाकारण फिरणारे ५८ मोटार सायकली डिटेन जप्त करून पोलीस स्टेशन लावण्यात आलेल्या आहेत.त्याच प्रमाणे शासनाने दिलेले नियम मोडणारे ०२ परमिट रूम व ०१ देशी दारूचे दुकानावर गुन्हे दाखल करून सिल करण्यात आलेले आहेत.सांगोला पोलीस स्टेशनला कोरोनावे नियम मोडणारे लोकावर एकुण ० ९ गुन्हे दाखल करून आरोपीना अटक करण्यात आलेली आहे.तसेव शासनाने दिलेल्या नियमापेक्षा जास्त लोक लग्नकार्यालयात मिळुन आल्याने १० लोकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात सांगोला तालुक्यातील नागरीकाना अवाहन करण्यात येते की , नागरीकाना पोलीसाची हात जोडुन विनंत आहे की , सध्याचा काळ हा महाभयानक आहे.त्यामुळे येणारा ०१ महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आपण गांभिर्याने घेवुन नियम पाळुन शासनाला व पोलीसाना मदत करावी .१ ) घरातुन बाहेर पडण्यासाठी अत्यावश्यक सेवा किंवा महत्वाचे कामा करीता स्वताची कोव्हीड टेस्ट करून प्रमाणपत्र जवळ बाळगावे . २ ) मार्केट यार्ड मधील गाळेधारक , कामगार , बाहेरून येणारे व्यापारी , लिलाव घेणारे व्यापारी व शेतकरी यांनी कोव्हीड टेस्ट करून प्रमाणपत्र जवळ बाळगुन मार्केटयार्ड मध्ये प्रवेश करावा . अन्यता कारवाई करण्यात येईल ३ ) अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने , भाजी विक्रेते , हॉटेल्स , बार , रेस्टॉरंट , मेडीकल दुकान मधील मालक , कामगार यांनी स्वताची कोव्हीड टेस्ट करून प्रमाणपत्र जवळ बाळगावे .४ ) गावामध्ये शहरामध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीवी गावकमीटीने सदर व्यक्तीची अगोदर कोव्हीड टेस्ट करून घ्यावी व त्यांना गावात प्रवेश दयावा .५ ) सांगोला तालुक्यातील बॅका , सरकारी कार्यालया मध्यील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वताची कोव्हीड टेस्ट करून प्रमाणपत्र जवळ बाळगावे .६ ) सांगोला तालुक्यातील गावामध्ये येणारे डायव्हर किंवा व्यापारी लोकाना बाहेर गावी जाणेयेणे करतात.त्यांनी स्वताला विलगीकरणात ठेवावे.शेतक - यानी आपला माल शहरात गावामध्ये विक्री करीता जावे लागते त्यामुळे त्यांनी स्वताची कोव्हीड टेस्ट करून प्रमाणपत्र जवळ बाळगावे.सांगोला पोलीस स्टेशन हददीत वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा बॉर्डवर नाकाबंदी नेमण्यात आलेली आहे . सांगोला तालुक्यातुन विनापरवाना जाणार नाही.तसे मिळुन आल्यास गुन्हे दाखल करून जेल मध्ये ठेवले जाईल .सांगोला शहरामध्ये सांगोला तालुक्यात १०३ गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी व पेटोलिंग आलेली आहे . लावण्यात आलेली आहे .दिनांक .०१ / ०५ / २०२१ रोजी पासुन १८ वर्षा वरील लोकाना लस दिली जाणार आहे.सदरचे लसीकरण हे कोव्हीड टेस्ट केलेल्या लोकाना दिले जाणार आहे.त्यामुळे सर्व नागरीकानी आपली स्वताची कोव्हीड टेस्ट करून घ्यावी.सांगोला तालुक्यात लसीकरण केद्र जास्त प्रमाणात उपल्बद करण्यात येणार आहेत . त्याची माहीती दिली जाणार आहे.सदर ठिकाणी दररोत उपलब्द प्रमाणे लस दिली जाणार आहे.उदा .५०० लोकाना उपल्बद असले तर १००० लोक आली असतील तर १०० पहीले ५०० लोकाना टोकन देवुन त्यांनाच लस दिली जाणार आहे.राहीलेले लोकना सदर ठिकाणी गोंधळ अगर गर्दी करून नये.सहकार्य करावे.त्यांना दुसरे दिवशी लस दिली जाईल . सांगोला तालुक्यातील नागरीकाना आम्ही सांगोला पोलीस अवाहन करत आहे की , वरील नियमाचे पालन करावे.जर पालन केले नाही तर पोलीसाकडुन कारवाई करण्यता येईल तसेच गुन्हे दाखल करून अटक करून जेलमध्ये ठेवले जाईल.येथुन पुढे शहरामध्ये गावामध्ये कोणीही व्यक्ती अत्यावश्यक सेवेशी किवा इतर कारणासाठी तो फिरताना मिळुन आला त्याचेकडे कोव्हीड प्रमाणपत्र नसेल तर त्यांची कोव्हीड टेस्ट त्याव ठिकाणी केली जाईल .त्यांचेवर कारवाई केली जाईल व तो पॉजेटीव्ह मिळुन आल्यास कोव्हीड सेटर मध्ये ठेवण्यात येईल . ' वेळ नाजुक आहे.जरा संभाळुन रहा.काळजी घ्या.खर पाहील तर जिवनाश्यक काहीच नाही . " जीवनव " आवश्यक आहे . ( भगवान निंबाळकर ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन
0 Comments