राज्यात 1 मे नंतर लॉकडाऊन वाढणार? विजय वडेट्टीवार यांचे सूचक विधान
आरोग्यकोरोना व्हायरस संपूर्ण देशासहित राज्यामध्ये देखील करोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात 1 मे नंतर लॉक डाऊन वाढणार का? याबद्दल राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
0 Comments