Breaking News

रमाई घरकुल आवास योजना लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या दलित महासंघ युवा आघाडी श्री संजय संभाजी नाईकनवरे यांची मागणी

 दलित महासंघ युवा आघाडी माननीय श्री संजय संभाजी नाईकनवरे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर यांच्या वतीने पंढरपूर तहशील माननीय तहसीलदार साहेब यांना रमाई घरकुल आवास योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वाळू अभावी घरकुल बांधकामाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने घरकुलाचे काम थांबले गेले आहेत


सदर व रमाई घरकुल आवास योजना लाभार्थी घरकुला पासून वाळु अभावी वंचित आहेत तरी रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना वाळू त्वरित उपलब्ध करून द्यावी अन्यथा दलित महासंघ युवा आघाडी सोलापुर यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात  येईल याची दखल घ्यावी

Post a Comment

0 Comments