सांगोला शहरातील प्रशस्त व प्रसिद्ध आनंद हॉस्पिटल येथे नव्याने ट्रॉमा सेंटर व अस्थिरोग विभागाची सुरुवात करण्यात आली आहे . यामध्ये सर्व प्रकारच्या एक्सीडेंट व पॅचर ची ऑपरेशन करण्यात येणार असून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचीही सोय उपलब्ध असल्याची माहिती डॉ . परेश खंडागळे व डॉ . आनंद शेंडे यांनी दिली .
सांगोला तालुका वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती करीत आहे . शहरातील बसस्थानक समोर असणाऱ्या आनंद हॉस्पिटल मध्ये आता नव्याने ट्रॉमा सेंटर व अस्तिरोग विभागाची सुरुवात केली आहे . यासाठी सुसज्य अशी यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे . तसेच दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया व हाडांच्या सर्व आजारांवर उपचार देखील अल्प दारात आनंद हॉस्पिटल येथे सुरु झाली असल्याची माहिती डॉ . परेश खंडागळे व डॉ . आनंद शेंडे यांनी दिली .



0 Comments