गोरगरीब , उपेक्षित जनतेचे बूलंद नेते मा . संभाजी ( तात्या ) आलदर भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष मा . आम . चंद्रकांत ( दादा ) पाटील यांचा दोन दिवसाचा सोलापुर जिल्ह्याचा दौरा नुकातच संपन्न झाला . सदर दौया मध्ये संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील जनसामान्य जनतेच्या समस्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याकडून जाणुन घेऊन त्यावर उपाय योजनापर मार्गदर्शन करण्यात आले
. यावेळी जिल्ह्यातील भाजपा आमदार व प्रदेश , जिल्हा , तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुजारी फार्म हाऊसवर बैठक संपन्न झाली . यावेळी सर्वानुमते भाजपा कार्यकारणीस मंजुरी देण्यात आली . सांगोला तालुक्यात भाजपाला बळकटी मिळावी या अनुशंघाने सोलापुर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी मा . श्रीकांत ( दादा ) देशमुख व उपाध्यक्षपदी सांगोल्याचे माजी सभापती मा . संभाजी ( तात्या ) आलदर यांची वर्णी लावन्यात आली . यावेळी मा . संभाजी ( तात्या ) गोरगरिब जनतेला सोबत घेऊन उपेक्षित व वंचित घटकांना आधार देत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन , मी स्व : ता एक सर्वसामन्य कुटुंबातून आलो असल्याने मला या गोष्टींची जाणिव आहे . जनतेला सोबत घेऊन त्यांचा नेता न होता त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले . सर्वमान्य नेतृत्व म्हणून ख्याती असलेले तसेच एक गरिब कुटुंबातून व संघर्षातून तयार झालेले नेतृत्व म्हणून जनता मा . संभाजी( तात्या ) आलदर यांच्याकडे | बघते . आधुनिक विचारांचा वारसा जपत संभाजी तात्या जनतेला घेऊन वाटचाल करतील या अपेक्षा उराशी | बाळगून मा.संभाजी ( तात्या ) आलदर याचे कायकर्ते , जनता व सर्वच स्तरातून कौतुक होत आहे . विरोधक असो किंवा स्वपक्षातील असो | तात्या कायम सर्वांच्या सुख | दू : खात सहभागी असतात . ख - या अर्थाने गोरगरिब व सर्वसामान्य जनतेचे नेते | | म्हणून मा . संभाजी ( तात्या ) आलदर यांच्याकडे बघितल जात .
0 Comments