google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसीलदार संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना आवाहन

Breaking News

सांगोला तहसीलदार संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना आवाहन

 संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की ज्या लोकांना संजय गांधी निराधार शाखेतून शासनाचे अनुदान मिळत आहे अशा लाभार्थ्यांना कळविण्यात येते की


दिनांक 1/2/2021 ते 31/03/2021 पर्यंत आपणास ह्यातीचे दाखले तहसील कार्यालय सांगोला येथे  संजय गांधी निराधार योजना अव्वल कारकून श्रीमती  एस एम मस्के मॅडम डाटा ऑपरेटर श्री सुनील खळगे साहेब यांच्या कडे संजय गांधी निराधार शाखेत जमा करावे अन्यथा दिनांक 1 एप्रिल2021 नंतर आपले अनुदान बंद करण्यात येईल याची नागरिकांनी दक्षता घ्यावी त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

(अ)संजय गांधी निराधार विधवा ,अपंग ,परीतक्ता , घटस्फोटीत

(१) आधार कार्ड (2) राशन कार्ड (3) बँक पासबुक व वरीलपैकी आपण त्याचा लाभ घेत आहे त्याचा एक पुरावा परितक्ता असेल तर ग्रामसेवक यांचा दाखला

(ब) श्रावण बाळ योजना (65 वर्षावरील) आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक

तरी या योजनेच्या  लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार शाखेत लवकरात लवकर जमा करावे असे माननीय तहसीलदार श्री अभिजीत सावर्डेकर पाटील यांनी आव्हान केले आहे

Post a Comment

0 Comments