google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला

Breaking News

सांगोला अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला

 सांगोला अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात शिवसेना सांगोला तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे


तरी देशातील जनता महागाईने त्रस्त असताना त्यांना दिलासा देण्याचे सोडून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तेल भरमसाठ वाढ केली जात आहे हे कमी म्हणून की काय घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली तरी या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात सांगोला तहसीलदार माननीय श्री अभिजीत सावर्डेकर पाटील यांना शिवसेना सांगोला तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले व केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला निवेदन देतेवेळी उपस्थित मान्यवर शिवसेना सांगोला शहर प्रमुख श्री कमरूदीन बादशाह खतीब, शिवसेना सांगोला तालुका प्रमुख श्री सूर्यकांत (नाना) घाडगे ,श्री अरविंद पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख ,श्री नितीन वडे शिवसेना मा उपतालुका प्रमुख, श्री गणेश कांबळे शिवसेना उपतालुका प्रमुख, श्री आदित्य काशीस शिवसेना उपतालुका प्रमुख ,श्री सतीश सोळसे शिवसेना उपतालुका प्रमुख ,श्री सुभाष भोसले युवा सेना तालुकाप्रमुख, श्री शंकर मेटकरी युवा सेना तालुका समन्वयक, श्री संतोष फडतरे शिवसेना विभाग प्रमुख, श्री अमर कोळी ग्रामपंचायत सदस्य खिलारवाडी, श्री असलम मुलानी शिवसेना शहर प्रमुख महुद बु ,श्री प्रकाश जाधव गट प्रमुख शिवसेना, श्री भारत मोरे, श्री दामोदर बागल ,श्री प्रशांत बागल, श्री विश्वनाथ पाटील मा सरपंच मानेगाव ,तानाजी बाबर ,शरद गुरव ,बजरंग कृष्णा कोडक ,बाळासाहेब काळे ,कृष्णदेव बाबर, दत्तात्रय बाबर, अमर साळुंखे ,प्रदीप खरात ,योगेश खुळपे ,सागर चव्हाण ,महेश काशीद ,विक्रम मासाळ ,सचिन देवकर, भाऊ लोखंडे ,अमर पवार ,राजेंद्र साळुंखे ,विजय पारसे, प्रकाश गायकवाड ,नेताजी इंगोले, फिरोज मुलाणी ,विकास सावंत ,योगेश चव्हाण ,बाळासाहेब कोडग  , नवल गाडे  ,समाधान चव्हाण ,धनाजी जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments