google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुरावे न दिल्यास शिधापत्रिकाही रद्द होणार दुचाकी , घर असेल तर लाभ बंद

Breaking News

पुरावे न दिल्यास शिधापत्रिकाही रद्द होणार दुचाकी , घर असेल तर लाभ बंद

 अहमदनगर : तुमच्याकडे दुचाकी , पक्के घर , बागायती क्षेत्र असेल तर आता तुम्हाला शिधापत्रिकेवरील कोणताही लाभ घेता येणार नाही . तसेच रहिवासी पुरावा न दिल्यास संबंधित व्यक्तीची शिधापत्रिकाही रद्द होणार आहे


. राज्यभर सुरू झालेली अपात्र शिधापत्रिका मोहीम जिल्ह्यातही सुरु झाली असून , यासाठी तहसील कार्यालय ते तलाठी स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे . अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्रीमाळीयांनी दिली . अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचना केंद्र | सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत . त्यानुसार १ फेब्रुवारी ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यात येणार आहे . त्यामध्ये बीपीएल , अंत्योदय , अन्नपूर्णा , केशरी , शुभ , आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे . नागरिक ज्या भागात राहत आहेत . त्या भागातील निवासाचा पुरावा देणेज्याचे उत्पन्न जास्त आहे . दुचाकी आहे . पक्के घर आहे . अशा नागरिकांनी स्वतःहून शिधापत्रिकेवर मिळणारा लाभ सोडावा तसेच एक फेबुवारीपासून सुरु असलेल्या अपात्र शिधापत्रका मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे . तलाठी , तहसील कार्यालय , स्वस्त धान्य दुकानामध्ये कोणाचा लाभ बंद होणार - दुचाकी असल्यास पक्के घर असल्यास बागायती . जिरायती जमीन असल्यास .४४ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न ( ग्रामीण ) .५ ९ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न ( शहरी )| शिधापत्रिकेवर सध्या काय मिळते ? -शुधव केशरी - काहीही नाही -पिवळी ( अंत्योदया -५ किलो गहु , १० किलो तांदूळ , एक कि . डाळ -प्राधान्य कुटुंब -३ किलो गहुु .२ किलो तांदूळ , एक कि . जिल्ह्यातील शिधापत्रिकांची संख्या ८८६१८ ३३५६६० अंत्योदय केसरी ६०५५२४ ५८५८३ प्राधान्य कुटुंब  एकूण १०८८३८५

Post a Comment

0 Comments