सांगोला शहरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा हैदोस ; ट्रॅक्टर चोरीचा थरार व्हिडिओमध्ये कैद फिर्यादी - संभाजी पंढरीनाथ खंडागळे वय -35 वर्षे व्यवसाय - नोकरी रा.चोपडी ता.सांगोला जि.सोलापुर मो नं . - 9271543326 यांनी एका अज्ञात 30 ते 35 वर्षे वयोगटातील इसम याने गु.घ.ता.वेळ ठिकाण- दिनांक .04 / 05 / 2021 रोजी 22/15 वा.चे सुमारास एसटी स्टॅन्डचे आवारातुन MH 19 L 4357 महिंद्रा 585DI ट्रक्टर ट्राली वाळुसह अवैध्य वाहतुक करताना मिळुन आल्याने मा.तहसीलदार सो सांगोला यांच्या आदेशाने ते वाहन कारवाई करिता एसटी डेपो सांगोला येथे लावण्यात आले होते
. सदरचे वाहन एका अज्ञात 30 ते 35 वर्षे वयोगटातील इसम याने एसटी स्टँड आवारात येऊन सदरचे वाहन भरधाव वेगात ट्रॅक्टर ट्रालीसह घेवुन जाताना दिसला.त्याला थांबण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु ट्रक्टर चालकाने ट्रक्टर थांबवला नाही. ट्रॅक्टर पळवून घेऊन जात असताना एसटी स्टँड डेपोचे ट्रॅक्टर ने धडक देऊन तोडून पुढे एसटी स्टँड आवाराबाहेरील रोडवर डाव्या बाजुच्या दोन टप - या तोडुन व एक मोटारसायकल स्वारास धडक देवुन अंदाजे 25000 / नुकसान केले आहे.सदर घटनेचा भरार या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी आपल्या कडील मोबाईलच्या कॅमेरात टिपला आहे. अज्ञात चालकाविरुध्द भादवि कलम 379,511,427 , मोव्ही अँक्ट , 184 , सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ / 1413 काझी हे करित आहेत.
0 Comments