सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला मेडीकल असोसिएशनच्या सांगोला शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात सांगोला येथे पार पडली

यावेळी सन २०२१ च्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी जुनोनी येथील डॉ.सुधाकर कांबळे , उपाध्यक्षपदी डॉ.प्रसाद साळे , डॉ.अतुल इंगळे , सचिवपदी डॉ.महेश सुभाष राऊत , सहसचिवपदी डॉ.संतोष पाटील , खजिनदारपदी डॉ.आण्णासो लवटे , सहखजिनदारपदी डॉ.अभिजीत सोनलकर तर महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.सुजाता पाटील , डॉ.जयश्री जाधव यांची निवड करण्यात आली.महूद प्रतिनिधी म्हणून डॉ.श्रीकांत देशपांडे , कोळा - जुनोनी प्रतिनिधी म्हणून डॉ.बापूसरगर , जवळा - घेरडी प्रतिनिधी डॉ.दयानंदराजे सावस्कर , नाझरा - बलवडी प्रतिनिधी म्हणून डॉ.अर्जुन दबडे तर सोनंद प्रतिनिधी म्हणून डॉ.रोहित जाधव यांची निवड करण्यात आली आहे . स्पोटर्स कमिटी म्हणून डॉ.उदय जाधव , डॉ.सुनिल नारनवर , डॉ.महावीर आलदर , डॉ.रोहन जांगळे , डॉ.सौ.अमृता लिगाडे , लिगल अॅडव्हायझर म्हणून डॉ.स्नेहल भोसले , डॉ.सचिन बनसोडे यांची निवड करण्यात आली . तर एक्झिक्युटीव्ह म्हणून डॉ.विजय बंडगर , डॉ.विजय इंगवले , डॉ.राजेंद्र जानकर , डॉ.धंनजय गावडे , डॉ.पियुष पाटील , डॉ.रमेश सिद यांची निवड करण्यात आली .
0 Comments