सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर यांची निवड माण दूत एक्स्प्रेस प्रत्यक्ष मतदानाद्वारे ( हात उंचावून ) निवड प्रक्रिया पार पडली .
मध्ये जुबेर मुजावर यांना 8 मते तर प्रशांत धनवजीर यांना विजयी 12 मते पडली . पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा राणीताई माने यांनी काम पाहिले . यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह नगरसेवक , नगरसेविका उपस्थित होते . 1:22 PMI


0 Comments