सांगोला तालुक्यातील संगेवाडी गावामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सौ. संगीता माणिकचंद वाघमारे ग्रामपंचायत सदस्य ,श्री विजय भारत भोसले ग्रामपंचायत सदस्य, श्री धनंजय सुखदेव पवार ग्रामपंचायत सदस्य, यांचा श्री बाळासाहेब दलाल माने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांच्या राहत्या घरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला
उपस्थितीत मान्यवर श्री माणिकचंद वाघमारे ग्रामपंचायत माजी सदस्य, श्री बाळासाहेब भुसे श्री अरुण वाघमारे माजी सदस्य मुख्याध्यापक श्री बाळासाहेब माने, श्री सुधाकर माने माजी सदस्य श्री कृष्णा माने ,श्री विशाल माने, मयूर मोरे, माणिक वाघमारे ग्रामपंचायत माजी सदस्य
लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री बाळासाहेब बाबू रणदिवे सौ. सीमा बाळासाहेब माने
सौ. जयश्री सुधाकर माने ,सौ वृषाली बाळासाहेब माने सौ. सिमरन विशाल माने ,बबलू माने, व सर्व कार्यकर्त्यांसोबत सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या





0 Comments