सांगोला ( प्रतिनिधी ) : ध्यास जनसेवेचा या ब्रीद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतल्या पहिल्यामुस्लीम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती नेहरु चौक सांगोला येथे साजरी करण्यात आली .
सांगोला शहरातील हैदर खाटीक व समीर खाटीक यांच्या हस्ते प्रतिमेस अर्पण करण्यात आला . या कार्यक्रमप्रसंगी पोपट पाटील व सुरेश फुले यांची प्रमुख उपस्थित होती . सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .


0 Comments