सांगोला ( प्रतिनिधी ) : | सांगोले तालुक्यातील ६१ | ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची | रणधुमाळी सुरु आसताना महुद | सारख्या तालुक्यातील महत्वाच्या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी मा.भाई . | गणपतरावजी देशमुख यांच्या | उपस्थीतीत शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेश केला

प्रवेश करणाऱ्यामध्ये वार्ड | क्र .६ च्या विद्यमान ग्रामपंचायत | | सदस्या सौ.पारूबाई कांबळे , संत | | रोहीदास मंडळाचे अध्यक्ष मा . | गणेश कांबळे , नंदकुमार खाडे , | हरीदास सरतापे , गणेश गुरव , रमेश कांबळे , आदींनीशे.का.पक्षामध्ये प्रवेश केला . तसेच लोणारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेऊन अनेकांनी शेकापक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याही समाजातील कार्यकर्त्यांनी मा.भाई . गणपतरावजी देशमुख यांच्या उपस्थीतीत शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.त्यामध्ये शिवाजी आटपाडकर , तुकाराम आटपाडकर , मधुकर बाड , सिध्देश्वर बाड , सिध्देश्वर बाड , महादेव बाड , नवनाथ बाड , काशीलींग बाड , तानाजी बाड , शिवाजी बाड , रामचंद्र नरळे , नाथा नरळे , सिध्देश्वर गेंड ,मधचकर गंगनमले , मोहन गोडसे , शरद मुंजे , मारूती मुंजे , शरद गाडवे , विशाल गोडसे , महादेव गोडसे , महादेव गोडसे , धर्मराज गोडसे , धोंडीराम गोडसे , आनंदा गोडसे , मानीक गोडसे , महादेव गोडसे , दुर्योधन खिलारे , लक्ष्मण खिलारे , यशवंत खिलारे , धर्मेंद्र गोडसे , अरविंद गोडसे , नामदेव कुटे , समाधान गोडसे , जनार्धन खिलारे , अनिल नरळे , सिध्देश्वर गोडसे ईत्यादींनी प्रवेश केला आहे . सदरच्या कार्यकत्यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पाटील , बाळासाहेब ढाळे , शंकर पाटील , अॅड.धनंजय मेटकरी , सिताराम कांबळे , दौलत कांबळे , प्रवीण कांबळे , चंद्रशेखर कांबळे , शिवाजी मोरे , गोवींद गोडसे , योगेश आटपाडकर , दादा आटपाडकर , गणेश गोडसे , मधुकर खांडेकर , सुखदेव खांडेकर , महादेव गोडसे , महादेव बाड , धर्मा गोडसे , वैभव आटपाडकर , हेटकळे , उमेश कांबळे यांनी प्रयत्न केले . सदर प्रसंगी प्रा.माणीकराव पाटील , भागवत सरतापे , मारुती ढाळे , संतोष पाटील शैलेश सरतापे , दामु मोरे ,प्रवीण येडगे , संतोष देशमुख , इंद्रजीत मासाळ , कुमार पाटील , येडगे , इंद्रजीत मासाळ , अभीमान भानवसे , बाळु सरतापे , देवीदास गोफणे , किसन येडगे , आण्णा जाधव , मोहन सरतापे इत्यादी उपस्थित होते . ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्थभुमीवर महुदमध्ये शेकापक्षाच्या ताकतीमध्ये भर पडल्यामुळे शेकापक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे , त्यामुळे महुद ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखणे आणखी सोईचे झाल्याचे प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी सांगीतले .
0 Comments