
सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यातील रुपयांची मागणी जिल्हाधिकारी यांनी निवडणुक ६१ ग्रामपंचायतीचे गुरूवार दि .१५ जानेवारी आयोगाकडे केली असून निवडणुकीचे सध्या काम २०२१ रोजी निवडणुक होणार आहे . या आश्वासनवर सुरु आहे . ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची निवडणुकीच्या साहित्याकरिता निधी लागतो . प्रक्रिया बुधवारी संपली असून आता शासकीय याशिवाय , स्टेशनरी साहित्यही खरेदी करावे लागते . यंत्रणा मतदान प्रक्रियेच्या कामाला लागली सर्वाधिक खर्च पोलिंग पार्टीवर होतो . या ठिकाणी आहे . या कामासाठी शासकीय निकषानुसार कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा लागतो . जेवणाची व्यवस्था एका ग्रामपंचायतीसाठी ४ ९ हजार रुपये लागणार करावी लागते . गाड्यांचा खर्च होतो . याशिवाय , आहेत . मात्र ग्रामविकास विभागाकडून हा निधी व्हिडीओग्राफी आणि इतरही खर्च होतो . यासाठी अद्याप सांगोला तालुक्याला मिळालेला नाही . निधीची आवश्यकता असते . या खर्चासाठी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी हा निधी वळता शासकीय नियमावली ठरली आहे . झाल्यास आश्वासनावर किंवा उधारीवरच निवडणुक विभागाला संपूर्ण प्रकिया राबविताना निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत . विविध अडचणींना सामना करावा लागत असतो . हा प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशासकीय अनुभव पाठीशी असताना नवीन निवडणुका पार खर्चासाठी ४ ९ हजार रुपये लागणार आहेत . पाडताना आश्वासनावर आणि असलेल्या प्रास्तावित एका ग्रामपंचायतीसाठी ९ ० हजार तरतुदीप्रमाणे संपूर्ण कामकाज करावे लागणार आहे .
0 Comments