google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिनांक 17 12 2020 रोजी सांगोला तहसील कार्यालय सांगोला तहसीलदार श्री अभिजी सावर्डे पाटील यांनी उपोषणाची दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने उपोषण कार्यकर्ते ज्यूस व पाणी देऊन उपोषण मागे घेतले

Breaking News

दिनांक 17 12 2020 रोजी सांगोला तहसील कार्यालय सांगोला तहसीलदार श्री अभिजी सावर्डे पाटील यांनी उपोषणाची दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने उपोषण कार्यकर्ते ज्यूस व पाणी देऊन उपोषण मागे घेतले

मौजे सोनंद येथील शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडणाऱ्या अवताडे प्रा लि मंगळवेढा या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी सांगोला तहसील समोर सोनंद येथील शेतकरी प्रकाश तुकाराम सोळगे सुरेश तुकाराम   सोळगे अंकुश दगडू चव्हाण यांचा गट जमीन नंबर 1076 मधील श्री एस एम आवताडे मंगळवेढा कंपनीकडून करारात फेरबदल करून संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेतकरी तहसील कचेरीसमोर दि.14/12 /2020आमरण उपोषणास बसले होते

 दिनांक 17 12 2020 रोजी सांगोला तहसील कार्यालय सांगोला तहसीलदार श्री अभिजी सावर्डे  पाटील यांनी उपोषणाची दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने  उपोषण कार्यकर्ते ज्यूस व पाणी देऊन उपोषण मागे घेतले  

Post a Comment

0 Comments