शेकापचे मतदार पराभवाचा वचपा काढणार ? पदवीधर व शिक्षक उमेदवार निवडणूक ; सांगोल्याचे मतदान निर्णायक कटुता आहे . सांगोला : पुढारी वृत्तसेवा पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक १ डिसेंबर रोजी होणार असून सांगोला तालुक्यात या निवडणुकीत तर लोकसभा निवडणुकीत याच कोणत्या उमेदवारास लीड मिळते , मतदारांनी बदल घडवून भाजपच्या हे पाहणे औत्सुक्याचे असले उमेदवारास भरघोस मतदान केले तरी शेकापचे मतदार विधानसभा आहे
. गेल्या तीन विधानपरिषद निवडणुकीतील झालेल्या पदवीधर निवडणुकीत तालुक्यातील पराभवाचा वचपा काढणार का , मतदारांनी भाजपच्या उमेदवारास याची चर्चा तालुक्यात रंगली आहे . निवडून येण्यास मदत केल्याचे दिसून सांगोला तालुका हा पुरोगामी येते . विचारसरणीचा असला तरी या सांगोला तालुक्यात पदवीधरचे तालुक्यातील जागृत मतदारांनी ३८७ ९ , तर शिक्षकचे १३०७ मतदार विधानसभा , लोकसभा अथवा आहेत . यातील बहुतांश मतदार अन्य कोणतीही निवडणूक असो शेकापला मानणारे आहेत . मागील निवडणुकीचा कौल प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष वेगवेगळा दिलेला आहे . असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत ११ आघाडीचा धर्म न पाळता शेकापच्या वेळा माजी आ.डॉ.गणपतराव विरोधात उघड बंडखोरी करून देशमुख यांना कौल दिलेला आहे , काम केले होते . असे असतानाही विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधक उपमुख्यमंत्री अजित पवार , एकवटले असतानाही शेकापच्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शेकाप नवख्या उमेदवाराने खिंड लढवीत कार्यकर्त्यात प्रचंड आपुलकी चांगली लढत दिली . पण निसटता असली तरी स्थानिक पातळीवर पराभव झाला . शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आ . गणपतराव २०१ ९ विधानसभा देशमुख यांनी आपल्या राजकीय निवडणुकीत आघाडीचा धर्म इतिहासात नेहमीच आघाडीचा धर्म पायदळी तुडवत तालुक्यातील पाळून विश्वासार्हता जपली आहे . राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांशी मनात एक व ओठात एक असे संधान साधले . आता मात्र पदवीधर कधीही केले नाही . परंतु , विधानसभा व शिक्षक उमेदवारांसाठी मते मागत निवडणुकीत राज्यस्तरावर राष्ट्रवादी , शेकापच्या नेत्यांशी सलगी करीत काँग्रेस आय , शेकाप व इतर आहेत . समविचारी पक्षांची आघाडी स्थापन शेकापच्या कार्यकर्त्यांना करून निवडणुकीस सामोरे गेले ही गोष्ट पचनी पडली नसल्याचे होते . असे असताना सांगोला मतदार कार्यकर्त्यांमधून बोलले जात संघात राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा आहे . शेकापचे कार्यकर्ते उघड निवडणुकीत आघाडीचा धर्मन बोलण्याच्या मनस्थितीत नसले पाळता बंडखोरी करून आघाडीस तरी विधानसभा निवडणुकीच्या हरताळ फासत शेकाप विरोधात काम पराभवाचा वचपा काढणार का ? हे केले . , पाहणे औत्सुक्याचे आहे .


1 Comments
साहेब वाक्यरचना व्यवस्थित करा-
ReplyDeleteशेकापचे मतदार वचपा काढणार या बातमीची