google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ६ लाखांचा प्रस्ताव

Breaking News

सांगोला तालुक्यातील ५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ६ लाखांचा प्रस्ताव

 सांगोला / प्रतिनिधी नुकसान झाले आहे . या बंधाऱ्यांच्या पाठवण्यात आला असल्याची माहिती शाखा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे दुरुस्तीसाठी ४ कोटी ६ लाख रुपये अभियंता शैलेश पवार यांनी दिली .




तालुक्यातील माण नदीवरील ५ कोल्हापूर खर्चाचा प्रस्ताव मुख्य अभियंता विशेष ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पध्दतीचे बंधारे व त्यांच्या भरावाचे मोठे प्रकल्प विभाग , पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी अतिवृष्टीने माण नदीला पूर परिस्थितीनिर्माण झाली होती . त्यामुळे तालुक्यातील शेती पिकांबरोबरच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते . बंधारे तुटलेल्या व भरावे वाहून गेल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे . भविष्यात होणारी पाण्याची अडचण शेतकऱ्यांना संकटात टाकणारी असल्याने बंधारे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे . त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करून मुख्य अभियंता विशेष प्रकल्प विभाग पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे . बलवडी , चिणके , वाटंबरे या तीन बंधाऱ्यांसाठी प्रत्येकी ९ २ लाख प्रमाणे २ कोटी ७६ लाख , तसेच सांगोला ( बेले ) व सावे या दोन बंधाऱ्यांसाठी प्रत्येकी ६५ लाख प्रमाणे १ कोटी ३० लाख असा एकूण ५ बंधाऱ्यांसाठी ४ कोटी ६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे . प्रस्तावास मंजुरी मिळताच बंधारे दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे नियोजन असून दरम्यानच्या काळात बंधाऱ्यांमधून वाहून जाणारे पाणी थोपविण्यासाठी येत्या दोन दिवसात उपाययोजना केल्या जातील , असे प्रशासनाकडून सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments