अण्णा भाऊ साठे पुतळा बाधित झाल्यास मिळावी पर्यायी जागा मातंग समाजाची मागणी महामार्गामुळे पुतळा बाधित होणार प्रतिनिधी । सोलापूर नाही , असे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाचे म्हणणे आहे
. तर पुतळा बाधित होणार सोलापूर ते कोल्हापूर राष्ट्रीय असल्याने पुतळ्याच्या सुशोभीकरणात महामार्गामुळे भय्या चौक येथील अडथळा निर्माण होत असल्याचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पालिकेचे म्हणणे आहे . पालिका पुतळा बाधित होत असेल तर पर्यायी आयुक्त , जिल्हाधिकारी व रस्ते जागा मिळाली पाहिजे , अशी मागणी प्राधिकरण अधिकारी यांनी समाज मातंग समाज संघटनेने प्रसिद्धीस बांधवांची बैठक लावून निर्णय घ्यावा , दिलेल्या निवेदनातून केली आहे . अन्यथा आंदोलन अटळ आहे . पुतळा बाधित होणार असेल युवराज पवार , अध्यक्ष , मातंग समाज तर स्मारकासाठी कोणती व किती पर्यायी जागा देण्याचे ठरले आहे ? गिरजी मिलच्या बाजूने केल्यास स्मारकाचा परिसर बाधित होऊ स्मारक बाधित होणार नाही , असे नये , यासाठी कोणत्या व काय उपाय निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर योजना आखल्या आहेत , याची माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे , माहिती नकाशासह मातंग समाजाला समाज अध्यक्ष युवराज पवार , गोविंद माहितीस्तव उपलब्ध करून द्यावी . कांबळे , अनिल उकरंडे आदींच्या तसेच प्रस्तावित महामार्ग जुनी नरसिंग सह्या आहेत .


0 Comments