Breaking News

मा.अतुल पवार यांची बांधकाम समितीवर निवड; सोलापुरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष!"

मा.अतुल पवार यांची बांधकाम समितीवर निवड; सोलापुरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष!"


सांगोला : सोलापूर : जिल्हा परिषदेचे सदस्य मा. श्री. अतुल (मालक) पवार यांची बांधकाम 

समितीवर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अतुल पवार यांनी आतापर्यंत सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून, 

त्यांच्या या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडून आणि जल्लोष करत आपल्या नेत्याचे अभिनंदन केले.

 त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments