Breaking News

सांगोल्यात खरीप हंगाम 2026 पूर्वतयारीला वेग; प्रतिकूल हवामानावर मात करण्यासाठी ठोस नियोजन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक; महावितरणच्या समस्यांवरही दिल्या स्पष्ट सूचना

सांगोल्यात खरीप हंगाम 2026 पूर्वतयारीला वेग; प्रतिकूल हवामानावर मात करण्यासाठी ठोस नियोजन


आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक; महावितरणच्या समस्यांवरही दिल्या स्पष्ट सूचना

सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यात आगामी खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजनाला गती देण्यात आली असून, 

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

बैठकीस पंचायत समितीच्या सभापती सौ. पुनम इंगावले, उपसभापती सरगर साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, 

गट विकास अधिकारी वसंत फुले, कृषी अधिकारी बाबर, महावितरणचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील विविध कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी दीपाळी जाधव यांनी खरीप हंगामासाठी

Post a Comment

0 Comments