google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध

Breaking News

सांगोला तालुक्यातील नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध

सांगोला तालुक्यातील नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध


नाझरे/ प्रतिनिधी : नाझरे ता. सांगोला येथे सध्या महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे परंतु स्मार्ट मीटर मधून गोंडस नावाप्रमाणे स्मार्ट न होता अधिक चिंतेत आहे

 व या मीटर मधून अधिक चीज बिल येत असल्याची अनेकांची तकार आहे व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचा यास विरोध आहे तरी मीटर बसू नये व याबाबतचे निवेदन नाझरे महावितरण कार्यालयास देण्यात आले.

स्मार्ट मीटर एकत्र कंपनीनार्षत बसविले जात असून हे मीटर वेगाने फिरत आहे व भविष्यात रिचार्ज सिस्टीमचे होणार आहे तरी महावितरण कार्यालयाने जबरदस्तीने

स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही

वीज कायदा २००३ उपा कलम ५५ नुसार स्मार्ट विविध मीटर लावणे बंधनकारक नाही व भविष्यातील लूटमार थांबविण्यासाठी जनतेने या तीव्र विरोध करावा व हे मीटर बसविणे अनिवार्य नाही.

हे मीटर बसवू नयेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय सरगर यांनी सांगितले, तर स्मार्ट मीटर बरवण्यास सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे 

व तसा ठराव ग्रामपंचायत झाला आहे तरीही मिटर बसविल्यास तीव्र आंदोलन करू असे सामाजिक कार्यकर्ते दादासो हरिहर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments