google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय डॉ.आमदार मा.गणपतराव देशमुख स्मारकाच्या ठरावाला मंजुरी

Breaking News

स्वर्गीय डॉ.आमदार मा.गणपतराव देशमुख स्मारकाच्या ठरावाला मंजुरी

स्वर्गीय डॉ.आमदार मा.गणपतराव देशमुख स्मारकाच्या ठरावाला मंजुरी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपालिकेची - सर्वसाधारण सभा सांगोला : स्व. गणपतराव देशमुख यांच्या तू स्मारकाच्या ठरावाला मंजुरी दिली आहे.

 माजी आमदार शहाजी पाटील यांनी नगरविकास खात्याकडून सुमारे ३ कोटी व रुपये निधी मंजूर केला आहे.

 सुमारे ८७कोटी मंजूर निधीतून शहरातील १३ रस्ते , डांबरीकरण करून शहर धूळमुक्त करण्यात येणार आहेत, 

तर पहिल्या सांगोला शहरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी

 बंदोबस्त करण्यासाठी जिल्ह्यातील गोशाळेशी संपर्क साधून मोकाट जनावरे गोशाळेत पाठवण्यात येणार आहेत,

 तर कर अभय योजनेच्या ठरावाला मंजुरी देऊन मालमत्ताधारकांना शास्तीचा कर माफ करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविले आहे.

आनंदा माने, नगराध्यक्ष

टप्प्यात बंदिस्त गटारी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे नगराध्यक्ष आनंदा माने यांनी सांगितले.नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या

अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच विषय सर्वसाधारण सभेत स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचा ठराव मंजूर करून सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान

 माजी आमदार शहाजीबापु पाटील यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे 

तर शहाजी पाटील यांच्या सुमारे २० कोटी मंजूर निधीतून शहर व तालुक्यातील विविध समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

विविध विकासकामांचा ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिल्याचे नगरसेवक अरुण पाटील यांनी सांगितले. 

यावेळी उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तेली, नगरसेवक काशिलिंग गावडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments