google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ आदर्श आचार संहिता अंमलबजावणी करीता सह विचार सभा आयोजीत बाळुताई भागवत सहा. निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तथा तहसिलदार सांगोला

Breaking News

जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ आदर्श आचार संहिता अंमलबजावणी करीता सह विचार सभा आयोजीत बाळुताई भागवत सहा. निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तथा तहसिलदार सांगोला

जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ आदर्श आचार संहिता अंमलबजावणी करीता


सह विचार सभा आयोजीत बाळुताई भागवत सहा. निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तथा तहसिलदार सांगोला

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -२०२६ चा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ आदर्श आचार संहिता लागू करणेत आलेली आहे.

जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणी कामी तहसिल कार्यालय सांगोला येथे दिनांक १५/०१/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता बैठक आयोजीत केलेली आहे. तरी सर्व पत्रकार यांनी उपस्थितीत रहावे.

बाळुताई भागवत सहा. निवडणुक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तथा तहसिलदार सांगोला

Post a Comment

0 Comments