google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सक्षम नेतृत्वातून विकासाचं नवं पर्व! 01 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत जन्माला येणाऱ्या जवळा गटतील सर्व मुलींच्या नावावर ₹10000 ठेव मा.श्री.अतुल (मालक) पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगोला

Breaking News

सक्षम नेतृत्वातून विकासाचं नवं पर्व! 01 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत जन्माला येणाऱ्या जवळा गटतील सर्व मुलींच्या नावावर ₹10000 ठेव मा.श्री.अतुल (मालक) पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगोला


सक्षम नेतृत्वातून विकासाचं नवं पर्व! 01 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत जन्माला


येणाऱ्या जवळा गटतील सर्व मुलींच्या नावावर ₹10000 ठेव मा.श्री.अतुल (मालक) पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगोला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शिक्षणाची नवी दिशा, आमची मुलगीच नवी आशा. तीच आमची शक्ती, तीच आमची भक्ती. घडवू तिला, घडवू जग, आमची कन्याच आमची प्रगती. मुलगी म्हणजे लक्ष्मी,

तिला शिकवा, घडवा, तीच देशाची संपत्ती..!!



1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत जन्माला येणाऱ्या जवळा गटतील सर्व मुलींच्या नावावर ₹10000 ठेव

फिक्स जिल्हा परिषद सदस्य जवळा गट मा.श्री.अतुल (मालक) पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगोला

मा.श्री.अतुल (मालक) पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाटी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गायगव्हाण ग्रामस्थ यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला व अनेक कार्यकत्यांनी पक्ष प्रवेश केला

श्री अनुल मालक पवार फिक्स जिल्हा परिषद सदस्य जवळा गट मरीमाता मंदिर भूमीपूजन सोहळा

मौजे वाकी येथील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या मरीमाता मंदिराचा भूमी पूजन सोहळा...! गुरुवार दि.15 रोजी दुपारी 1 वाजता सक्षम नेतृत्वातून विकासाचं नवं पर्व!

मौजे वाकी येथील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्री बिरोबा मंदिर स्लॅब कामाचा पूजन सोहळा..!गुरुवार दि.15 रोजी दुपारी 2 वाजता विकासाचं नवं पर्व घडवणार.!

वाढेगाव सांडस मळा रस्ता मुरमीकरण कामाचा उद्घाटन सोहळा..! गुरुवार दि.15/01/2026 सकाळी 9 वाजता0मौजे. देवकतेवाडी येथील बजीरंग समाधी ते देवकते वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे

 या कामाचे मा. अतुल मालक पवार मित्र परिवार यांच्या सौजन्याने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

मौजे. देवकतेवाडी येथील देवकतेवाडी रस्ता ते दीपक जगताप वस्ती या रोडचे मुरुमीकरण करणे ,या कामाचे मा. अतुल मालक पवार मित्र परिवार यांच्या सौजन्याने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

मौजे. देवकतेवाडी येथील मायक्का मंदिर ते जाधव वस्तीव सिडीवर्क या रोडचे मुरुमीकरण करणे या कामाचे मा. अतुल मालक पवार मित्र परिवार यांच्या सौजन्याने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन मौजे. वाढेगाव येथील वाढेगाव-लक्ष्मी दहिवडी रोड ते हजारे वाडी क्रमांक एक या रोडचे मुरुमीकरण करणे या कामाचे 

मा. अतुल मालक पवार मित्र परिवार यांच्या सौजन्याने करण्यात येणाऱ्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मा.श्री.अतुल (मालक) पवार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले

Post a Comment

0 Comments