" आमदार आपल्या दारी "आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा एखतपूर गणामध्ये गाव भेट दौरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
एखतपूर पंचायत समिती गणातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की..
*रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी* *"आमदार आपल्या दारी"* या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी
*लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख* हे *एखतपूर* पंचायत समिती गणातील खालील गावांचा गावभेट दौरा करणार आहेत....
*१) एखतपूर* दुपारी २-०० वाजता ठिकाण-विठ्ठल मंदीर
*२)शिवणे दुपारी ३-०० वाजता* ठिकाण-ग्रामपंचात सभागृह
*३)चिंचोली दुपारी ४-०० वाजता* ठिकाण -खंडोबा मंदीर
*४) धायटी सायंकाळी ५-०० वाजता* ठिकाण-दत्त मंदिर
*५)हलदहिवडी सायंकाळी ६-००* वाजता ठिकाण -मारुती मंदिरा समोर
*६)शिरभावी-मेटकरवस्ती सायंकाळी ७-०० वाजता* ठिकाण-भवानी गिरी महाराज मंदिर
*वरील ठिकाणी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख* हे उपस्थित राहुन
समस्यांचा निपटारा करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे हि विनंती


0 Comments